ग्रामपंचायतीमधील रिक्त पदांच्या पोटनिवडणुकांसाठी पारंपारीक पद्धतीने राबविण्याचा मतदार यादी कार्यक्रम
ग्रामपंचायतीमधील रिक्त पदांच्या पोटनिवडणुकांसाठी
पारंपारीक पद्धतीने राबविण्याचा मतदार यादी कार्यक्रम
लातूर,दि.10,(जिमाका):- मतदार
यादी कार्यक्रमानुसार लातूर जिल्हयातील
जिल्ह्यातील ग्रामपंचायतींमध्ये
निधन, राजीनामा, अनर्हता किंवा इतर अन्य कारणांमुळे रिक्त झालेल्या पदांच्या पोटनिवडणूकांसाठी
मतदार यादीचा कार्यक्रम पूढीलप्रमाणे घेण्यात येत आहे.
मतदार यादी ग्राह्य धरण्याचा सोमवार, दिनांक 01 नोव्हेंबर 2021, प्रभाग निहाय प्रारुप मतदार यादी प्रसिद्ध
करण्याचा शुक्रवार, दिनांक 12 नोव्हेंबर 2021 हरकती व सूचना दाखल करण्याचा कालावधी, शुक्रवार, दिनांक 12 नोव्हेंबर
2021 ते मंगळवार, दिनांक 16 नोव्हेंबर 2021
पर्यंत प्रभाग निहाय अंतिम मतदार यादी
प्रसिद्ध करणे, गुरुवार दिनांक 18 नोव्हेंबर, 2021 असा आहे.
****
Comments
Post a Comment