पालकमंत्री अमित देशमुख यांचा लातूर जिल्हा दौरा
पालकमंत्री
अमित देशमुख यांचा
लातूर जिल्हा दौरा
लातूर,दि.3 (जिमाका):- राज्याचे वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्य मंत्री तथा लातूर जिल्हयाचे पालकमंत्री अमित विलासराव
देशमुख हे लातूर जिल्हा दौऱ्यावर असून
त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे राहील.
गुरुवार, दिनांक 4 नोव्हेंबर 2021 रोजी
सकाळी 11.00
वाजता नवीन रेणापूर नाका ते गरुड चौक या रस्ता भुमीपूजन कार्यक्रमास उपस्थिती. दुपारी 12.30 वाजता राम रहीम नगर येथल पाणी पुरवठा
कामाचे उद्घाटन व खाजा नगर येथील ग्रीन बेल्टचे लोकार्पण आणि वृक्षारोपणन कार्यक्रमास
उपस्थिती. दुपारी 3:31 वा. रेणा सहकारी साखर
कारखाना लि., दिलीपनगर, निवाडा ता. रेणापूर जि. लातूर कारखान्याच्या सन 2021-22 च्या गळीत हंगाम शुभारंभ
कार्यक्रमास उपस्थिती. सायंकाळी 5 वा. लक्ष्मीपूजन निमित्त राखीव.
******
Comments
Post a Comment