शेतकऱ्यांना पिक विमा संबंधी काही तक्रारी, सूचना असतील तर भारतीय कृषि विमा कंपनी तालुका कार्यालयात भेट द्यावी -जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांचे आवाहन

 

शेतकऱ्यांना पिक विमा संबंधी काही तक्रारी, सूचना असतील तर

भारतीय कृषि विमा कंपनी तालुका कार्यालयात भेट द्यावी

-जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांचे आवाहन

 

§  प्रधानमंत्री पिक विमा योजनेतंर्गत भारतीय कृषि विमा कंपनीचे लातूर, औसा, निलंगा, रेणापूर, शिरुर अनंतपाळ, उदगीर, जळकोट, देवणी, चाकूर, अहमदपूर तालुका निहाय कार्यालय कार्यन्वित,

§  जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी भारतीय कृषि विमा कंपनीच्या जिल्हा प्रतिनिधींच्या 9370950044 या भ्रमणध्वनीवर संपर्क साधावा .

 

           लातूर,दि.11 (जिमाका):-    विमा कंपनीचे स्वतंत्र सुसज्ज कार्यालय असणे बंधनकारक आहे. याबाबत वारंवार जिल्हास्तरीय समितीच्या बैठकामध्ये तसेच पञाद्वारे सुचना देण्यात आल्या होत्या. त्याप्रमाणे जिल्ह्यामध्ये प्रधानमंत्री पिक विमा योजनेअंतर्गत भारतीय कृषि विमा कंपनीचे तालुका निहाय कार्यालय कार्यन्वित करण्यात आलेले आहेत. या सर्व तालुकानिहाय कार्यालयीन पत्ता व संपर्काची माहिती खालीलप्रमाणे राहील.

लातूर तालुक्यासाठी एम जी आर एम कॉलेज व नेटीझन कॉलेज ,जुना रेल्वे स्टेशन रोड ,गिरवलकर मंगल कार्यालयाच्या पश्चिमेस , गिरवलकर नगर बार्शी रोड, लातूर रविकांत शिंदे-9112178999, जयराज भोसले - 8208285732, परमेश्वर पवार-9579982499, रोहन पाटील -9699667882 यावर संपर्क साधावा.

औसा तालुक्यासाठी रायगड कॉलनी ,अरिहंत नगर,याकतपुर रोड,औसा परमेश्वर मोहिते-9307562526, 9764045004, सचिन लाड -8055781585, 9168268683, जाधव अंकुश -9921628856, महावीर बनसोडे -9371685403, 9130116358 यावर संपर्क साधावा.

निलंगा तालुक्यासाठी लातूर बिदर रोड,आय टी आय कॉलेज समोर ,तुरामल कॉम्प्लेक्स ,शॉप नं.1, निलंगा अमर सुतके-9049119349, मंगेश कांबळे-9922740296, अक्षय भताने-9112614333, गोविंद शिंदे -9970082280,संघरत्न कांबळे -9175570060 यावर संपर्क साधावा.

रेणापूर तालुक्यासाठी श्रीराम चौक ,कामखेडा रोड ,रेणापूर नितिन जाधव-9763731945, संघदीप कांबळे -9422911800, सिद्धेश्वर जाधव -9763007893 यावर संपर्क साधावा.

शिरूर अनंतपाळ तालुक्यासाठी भिंगोळीकर कॉम्प्लेक्स ,शिरूर अनंतपाळ रोड ,तुरुकवाडी बळीराम बाचपल्ले-8007660765, जाधव एम - 8421367234 यावर संपर्क साधावा.

            उदगीर तालुक्यासाठी एस.टी. कॉलनी ,परमेश्वरी मंगल कार्यालय समोर,नळेगाव रोड ,उदगीर उमाकांत पाटील -9922931314, गोविंद मेकले -8888142503, मारोती तवर -7507189218, संभाजी पिंटलवाड-9689186874 यावर संपर्क साधावा.

जळकोट तालुक्यासाठी पंचायत समितीच्या पश्चिमेस,उदगीर रोड,जळकोट बारवाड एन-8888746935,  गुट्टे ए.-9168415956  यावर संपर्क साधावा.

देवणी तालुक्यासाठी भोगेश्वर निवास , नगर परिषदेच्या बाजूला ,मेन रोड, देवणी बिरादार आर -9421294988, केशव पोलकर -9423337329 यावर संपर्क साधावा.

चाकूर तालुक्यासाठी बोथी रोड,पेट्रोल पंपाच्या शेजारी ,शिव कॉम्प्लेक्स,चाकूर अर्बन बँकेच्या समोर ,चाकूर कांबळे ए.-9503125800, बनाटे एस.-9834417446, चव्हाण ए -9373455021

अहमदपूर तालुक्यासाठी नोबेल स्कूल समोर ,बजाज शोरूमच्या पाठीमागे,घाटोळ नगर ,अहमदपूर नलवाड ए -8007469107, बारवाड एन - 8554823211, बारवाड एम-8208292957, सोमवंशी आर -9604095005 यांच्याशी संपर्क साधावा.

शेतकऱ्यांना पिक विमा संबंधी काही तक्रारी, सूचना असतील तर भारतीय कृषि विमा कंपनी तालुका कार्यालयात भेट द्यावी अधिक माहितीसाठी जिल्हा प्रतिनिधी भारतीय कृषि विमा कंपनीचे संतोष भोसले यांचा भ्रमणध्वनी क्रमांक 9370950044 यावर संपर्क करावा, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी दत्तात्रय गावसाने यांनी सर्व शेतकऱ्यांना केले आहे.

 

 

0000

 

Comments

Popular posts from this blog

योजना ‘सारथी’च्या... ‘सारथी’कडून मिळते संघ लोकसेवा आयोग परीक्षेचे मोफत प्रशिक्षण

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु