गोवर्धन गोवंश सुधारित योजनेचे प्रस्ताव 6 एप्रिल पर्यंत स्वीकारले जाणार
गोवर्धन गोवंश सुधारित
योजनेचे प्रस्ताव
6 एप्रिल पर्यंत
स्वीकारले जाणार
लातूर दि.30(जिमाका) गोवर्धन गोवंश
केंद्र या सुधारित योजनेची लातूर जिल्ह्यात अंमलबजावणी करण्यासाठी दिनांक 6 एप्रिल
2022 पर्यंत पात्र संस्थेकडून प्रस्ताव स्वीकारण्यात येणार आहेत. अधिकच्या माहितीसाठी
पशुधन विकास अधिकारी (वि) पंचायत समिती स्तरावर सपंर्क करावा व सदरील प्रस्ताव त्यांच्या
मार्फतच या कार्यालयास सादर करण्यात यावेत, असे सहाय्यक आयुक्त, पशुसवंर्धन जिल्हा
पशुसंवर्धन उपआयुक्त, लातूर डॉ. आर.डी. थोरात यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे कळविले
आहे.
0000
Comments
Post a Comment