संसदीय कार्य राज्यमंत्री संजय बनसोडे यांचा लातूर जिल्हा दौरा

 

संसदीय कार्य राज्यमंत्री संजय बनसोडे

यांचा लातूर  जिल्हा दौरा

 

लातूर,दि.11(जिमाका):-राज्याचे पर्यावरण, पाणीपुरवठा व स्वच्छता, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम), रोजगार हमी, भूकंप पुनर्वसन व संसदीय कार्य राज्यमंत्री संजय बनसोडे  हे लातूर जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे राहील.

शनिवार  दिनांक 12 मार्च 2022 रोजी सकाळी 7.37 वाजता रेल्वे स्टेशन, उदगीर येथे आगमन, शासकीय विश्रामगृह, उदगीर येथे राखीव. सकाळी 10.15 वाजता उदगीर येथून मोटारीने जळकोटकडे प्रयाण. सकाळी 11.00 वा. बालाजी मंदिर येथे आरती, स्थळ:- जळकोट, सकाळी 11.10 वा. जळकोट येथून मोटारीने उदगीरकडे प्रयाण.सकाळी 11.30 वा. महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी संचलित महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालय, उदगीर हीरक महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित 95 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या पुर्व तयारी बाबत प्रशासकीय अधिकाऱ्यांची बैठक स्थळ :- महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालय, नांदेड रोड, उदगीर.

सोईनुसार उदगीर येथून मोटारीने लातूरकडे प्रयाण. रात्री 10.30 वा. लातूर येथून रेल्वेने मुंबईकडे प्रयाण.

 

                                          000

Comments

Popular posts from this blog

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु

शासकीय अधिकारी, कर्मचारी यांचा सर्वंकष माहितीकोष 2024 करिता माहिती सादर करण्याचे आवाहन

शासकीय वसतिगृहामध्ये प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थ्यांनी स्थानिक गृहप्रमुख / गृहपाल यांच्याकडे प्रवेश अर्ज भरुन सादर करावेत