पालकमंत्री अमित देशमुख यांचा लातूर जिल्हा दौरा
पालकमंत्री अमित देशमुख यांचा लातूर जिल्हा दौरा
लातूर,दि.25(जिमाका):- राज्याचे वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्य मंत्री तथा लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री अमित देशमुख हे दिनांक 26 मार्च, 2022 रोजी लातूर जिल्हा
दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे राहील.
शनिवार, दिनांक 26 मार्च, 2022 रोजी
सकाळी 9.45
वाजता प्रकाश नगर, लातूर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पतसंस्थेस भेट. 11.00 अंबाजोगाई
रोड, लातूर येथील फैसलखान कायमखानी यांच्या संपर्क कार्यालयाच्याच उद्घाटन कार्यक्रमास
उपस्थिती, दुपारी 1.00 वाजता राखीव. दुपारी 4.00 वाजता विविध प्रकल्प पाहणी व आढावा.
सायंकाळी 6.00 वा. दगडोजीराव देशमुख सभागृह,
कृषी उत्पन्न बाजार समिती, लातूर येथील महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागांतर्गत
आयोजित लावणी महोत्सवाच्या शुभारंभ कार्यक्रमास उपस्थिती.
******
Comments
Post a Comment