पालकमंत्री अमित देशमुख यांचा लातूर जिल्हा दौरा

 

पालकमंत्री अमित देशमुख यांचा लातूर  जिल्हा दौरा

 

लातूर,दि.16(जिामाका):- राज्याचे वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्य  मंत्री तथा लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री  अमित  विलासराव देशमुख हे लातूर जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे राहील.

शुक्रवार दि. 18 मार्च 2022 रोजी सकाळी 9.45 वा. मांजरा प्रकल्प कालवा सल्लागार समिती बैठक, स्थळ :- जिल्हाधिकारी कार्यालय, लातूर. सकाळी 10:15 वा लातूर जिल्ह्यातील ऊस गाळप आढावा बैठक. (उपस्थिती:- जिल्हाधिकारी, विभागीय सह निबंधक, सह. संस्था, जिल्ह्यातील व मांजरा पट्ट्यातील सर्व साखर कारखान्याचे अध्यक्ष, उपाध्यक्ष व एम.डी.) स्थळ :- जिल्हाधिकारी कार्यालय, लातूर .

            सकाळी 11:15 वा लातूर जिल्हा कोवीड-19 प्रादुर्भाव नियंत्रण आढावा व लातूर जिल्हा सर्व शासकीय विभागाची विकास कामांचा आढावा बैठकीस उपस्थिती. (उपस्थिती:- collector, ZP CO, Commissioner, Dean, CS, DHO, व संबंधित सर्व अधिकारी ) स्थळ :-  जिल्हाधिकारी कार्यालय, लातूर  11:45वा. :लातूर शहर संजय गांधी निराधार कमिटी सदस्य समवेत बैठक.  स्थळ :- जिल्हाधिकारी कार्यालय, लातूर  01.00वा. राखीव.

दुपारी 2 ते 4:00 वा.  जिल्ह्यातील सर्व क्रीडा संघटनां समवेत बैठक. (उपस्थिती जिल्हाधिकारी, आयुक्त मनपा व क्रीडा विभागाचे अधिकारी)  (स्थळ:- जिल्हा क्रीडा संकुल, लातूर ) दुपारी 4.00 वा. -  लातूर मनपा अंतर्गत महिलांसाठी मोफत बस सेवा शुभारंभ. (संदर्भ - महापौर विक्रांत गोजमगुंडे, विरोधी पक्षनेते दीपक सूळ -,   श्री किरण जाधव-अध्यक्ष लातूर शहर जिल्हा कॉंग्रेस कमिटी, मा. आयुक्त, लातूर महानगर पालिका) स्थळ:- जिल्हा क्रिडा संकुल , लातूर सायं 4:30 वा विविध प्रकल्प पाहणी   साय 6:30 वा. डॉ. आनंद गोरे यांच्या निवासस्थानी भेट. स्थळ : मित्र नगर, लातूर.

Comments

Popular posts from this blog

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु

शासकीय अधिकारी, कर्मचारी यांचा सर्वंकष माहितीकोष 2024 करिता माहिती सादर करण्याचे आवाहन

शासकीय वसतिगृहामध्ये प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थ्यांनी स्थानिक गृहप्रमुख / गृहपाल यांच्याकडे प्रवेश अर्ज भरुन सादर करावेत