शासकीय सुट्टयांच्या कालावधीत जिल्हा निबंधक तथा मुद्रांक जिल्हाधिकारी कार्यालय सुरु राहणार
शासकीय सुट्टयांच्या कालावधीत जिल्हा निबंधक तथा
मुद्रांक जिल्हाधिकारी कार्यालय सुरु राहणार
*लातूर,दि.26(जिमाका):-* या कार्यालयाचे
अधिनस्त असेलेले सह दुय्यम निबंधक वर्ग-2 लातूर क्र.1 व 2, सह दुय्यम निबंधक वर्ग-2
उदगीर तसेच दुय्यम निबंधक श्रेणी -1 निलंगा या कार्यालयात दस्त नोंदणी करीता पक्षकार
यांची वर्दळ अधिक असल्यामुळे कार्यालयातील दस्त नोंदणी तसेच इतर कार्यालयीन कामाकरीता रविवार दि.27 मार्च 2022 या शासकीय सुट्टीच्या दिवशी
कार्यालय सुरु ठेवण्यात येत आहे असे सह जिल्हा निबंधक तथा मुद्रांक जिल्हाधिकारी लातूर
यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे कळविले आहे.
0000
Comments
Post a Comment