जिल्हा क्रिडा संकुल येथे येत्या 26 जुलै रोजी 23 वा कारगिल विजय दिवस साजरा होणार

 

जिल्हा क्रिडा संकुल येथे येत्या 26 जुलै रोजी

23 वा कारगिल विजय दिवस साजरा होणार  

लातूर, (जिमाका) दि. 22 : शहीद सैनिकांच्या बलिदानाची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी दरवर्षी राज्यात दिनांक 26 जुलै रोजी कारगिल विजय दिवस साजरा करण्यात येतो. त्याकरिता दरवर्षीप्रमाणे दिनांक 26 जुलै, 2022 रोजी सकाळी 9-00 वाजता शहीद स्मारक, जिल्हा क्रिडा संकुल, लातूर येथे शहीदांना श्रध्दाजंली वाहण्यासाठी व 23 वा कारगिल विजय दिवस साजरा करण्यासाठी जिल्ह्यातील माजी सैनिक / विधवांनी उपस्थित राहण्याचे निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, लातूर यांनी कळविले आहे.

**** 

Comments

Popular posts from this blog

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु

शासकीय अधिकारी, कर्मचारी यांचा सर्वंकष माहितीकोष 2024 करिता माहिती सादर करण्याचे आवाहन

महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य प्रा. डॉ. गोविंद काळे आणि लक्ष्मण सोपान हाके यांचा दौरा