लातूर जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी 348.5 मिमी पावसाची नोंद

                                         लातूर जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी 348.5 मिमी पावसाची नोंद


लातूर, (जिमाका) दि. 15 : जिल्ह्यात आज सकाळी 8.00 वाजेपर्यंत मागील 24 तासांत 2.6 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. तर जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी 348.5 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे, असे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे.
जिल्ह्यात आज दिनांक 15 जुलै, 2022 रोजी सकाळी 8.00 वाजेपर्यंत मागील 24 तासांत  झालेला पाऊस मिलीमीटर मध्ये तालुकानिहाय पुढीलप्रमाणे आहे. यात कंसांत दिलेले आकडे हे आतापर्यंत पडलेल्या एकूण पावसाचे आहेत.
लातूर -5.5 (345.9) मि.मी., औसा- 0.9 (239.2) मि.मी., अहमदपूर- 4.4 (467.5) मि.मी., निलंगा - 0.3 (244.8) मि.मी, उदगीर- 0.3 (428.5) मि.मी, चाकूर-8.0 (410.1), रेणापूर-1.6 (333.9), देवणी –0.4 (330.3), शिरुर अनंतपाळ -2.8 (391.8 ), जळकोट-1.8 (456.5), पाऊस झाला आहे. याप्रमाणे जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी 348. मि.मी. पावसाची नोंद झाली असल्याचे जिल्हा प्रशासनाच्यावतीने कळविण्यात आले आहे.
**

Comments

Popular posts from this blog

योजना ‘सारथी’च्या... ‘सारथी’कडून मिळते संघ लोकसेवा आयोग परीक्षेचे मोफत प्रशिक्षण

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु