वृध्दांसाठी वृध्दाश्रम चालवणाऱ्या संस्थांनी माहिती भरण्याचे आवाहन
वृध्दांसाठी
वृध्दाश्रम चालवणाऱ्या संस्थांनी
माहिती
भरण्याचे आवाहन
*लातूर,दि.5,(जिमाका)-*
लातूर जिल्ह्यामध्ये धर्मादाय आयुक्त कार्यालयाकडून मान्यता प्राप्त स्वयंसेवी संस्थांना
व इतर खाजगी संस्थांना कळविण्यात येते की, आपल्या स्वयंसेवी संस्थेमार्फत वृध्दांची
शुश्रूषा व देखभाल करणेसाठी वृध्दाश्रम चालविण्यात येतात.
अशा खाजगी स्वयंसेवी संस्थांनी वृध्दाश्रमाबाबतीच
परिपूर्ण माहिती सोबत संपूर्ण अभिलेख्यासह समाज कल्याण विभाग, जिल्ह परिषद, लातूर यांच्याकडे
तात्काळ सादर करावे असे आवाहन जिल्हा समाज कल्याण अधिकारी सुनिल खमितकर यांनी एका प्रसिध्दी
पत्रकाव्दारे केले आहे.
000
Comments
Post a Comment