अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांनी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन
अनुसूचित जमातीच्या
विद्यार्थ्यांनी
ऑनलाईन अर्ज
करण्याचे आवाहन
*लातूर,दि.8,(जिमाका)* महाराष्ट्र
शासन आदिवासी विकास विभाग आदिवासी मुलांचे / मुलींचे शासकीय वसतीगृह लातूर येथे शै.व.
2022-23 करीता वसतीगृह प्रवेशाची प्रक्रिया दि. 20 जून 2022 पासून सुरु करण्यात आली
आहे. प्रवेशासाठी इच्छूक अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांनी https://swayam.mahaonline.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज सादर करावेत
असे आवाहन लातूर आदिवासी मुलांचे शासकीय वसतीगृहाचे गृहपाल यांनी कळविले आहे.
****
Comments
Post a Comment