लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी पीक कर्जाचे अर्ज करण्यासाठी ऑनलाईन संगणक प्रणाली कार्यान्वित
लातूर
जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी पीक कर्जाचे अर्ज करण्यासाठी
ऑनलाईन
संगणक प्रणाली कार्यान्वित
*लातूर,दि.7,(जिमाका)* लातूर जिल्ह्यातील
शेतकऱ्यांसाठी पीक कर्जाचे ऑनलाईन अर्ज करणेसाठी एक संगणक प्रणाली विकसीत करण्यात आली
आहे. ही प्रणाली https://latur.cropsloan.com/ या संकेत स्थळावर कार्यान्वयीत करण्यात आली आहे.
या संकेत स्थळामार्फत सर्व शेतकऱ्यांनी पीक कर्जाचे अर्ज दाखल करावेत असे अवाहन जिल्हाधिकारी
पृथ्वीराज बी.पी. व अग्रणी बँक व्यवस्थापक लातूर यांनी एका प्रसिध्दी पत्रकाव्दारे
केले आहे.
00000
Comments
Post a Comment