दहावी पास, आयटीआय उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी नोकर भरती मेळाव्याचे आयोजन

 

*दहावी पास, आयटीआय उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी*

*नोकर भरती मेळाव्याचे आयोजन*              

      *लातूर,दि.5,(जिमाका):-* Toshiba Transmission and ddddd Distribution Systems India Ltd (Transformer Manufacturing Company), Rudraram, Sangareddy Dist, Hyderabad या कंपनीचा 10 वी पास आयटीआय उत्तीर्ण (मुले / मुली) उमेदवारांचा कॅम्पस इंटरव्हय दर्शविलेल्या व्यवसाया नुसार दि. 8 जूलै 2022 रोजी होणार आहे. Salary will be 13500/- Per month Fitter / Welders / Electrical / Turner / Painter / Machinist / Diesel Mechanic / Electronic Mechanical 1.

       दहावी पास आयटीआय उत्तीर्ण वयोमर्यादा 18 ते 23, भरती मेळाव्यास उपस्थित राहणाऱ्या प्रशिक्षणार्थ्यांनी आवश्यक कागदपत्रे बायोडाटा, आधार कार्ड, दहावी मार्कशीट आयटीआय सर्व मार्क शीट इ. छायांकित प्रती, पासर्पोट फोटो सोबत घेवून येणे आवश्यक आहे.तसेच दि. 8 जूलै 2022 रोजी सकाळी 9.30 वाजता आवश्यक त्या सर्व कागदपत्रासह हजर रहावे असे आवाहन अंशकालीन प्राचार्या, मुलभूत प्रशिक्षण तथा अनुषंगिक सुचना केद्र व्दारा औद्योगिक प्रशिक्षण संस्था लातूर यांनी एका प्रसिध्दी पत्रकाव्दारे केले आहे.

                                                              000

                                                     

Comments

Popular posts from this blog

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु

शासकीय अधिकारी, कर्मचारी यांचा सर्वंकष माहितीकोष 2024 करिता माहिती सादर करण्याचे आवाहन

महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य प्रा. डॉ. गोविंद काळे आणि लक्ष्मण सोपान हाके यांचा दौरा