लातूर जिल्ह्यात चोवीस तासांत सरासरी 14.8 मिलीमीटर पावसाची नोंद
लातूर जिल्ह्यात चोवीस तासांत सरासरी
14.8 मिलीमीटर पावसाची नोंद
लातूर, दि. 29 (जिमाका) : जिल्ह्यात 29 जुलै 2026 रोजी सकाळी आठ वाजता संपलेल्या चोवीस तासात सरासरी 14.8 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. यामध्ये उदगीर तालुक्यात सर्वाधिक 46.3 मिलीमीटर, तर निलंगा तालुक्यात सर्वात कमी 3.0 मिलीमीटर पाऊस झाला आहे.
तालुकानिहाय पावसाची आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे : लातूर- 5.4, औसा- 5.3, अहमदपूर 20.3, निलंगा3, उदगीर-46.3, चाकूर- 16.3, रेणापूर- 6.6, देवणी- 8.3, शिरूर अनंतपाळ- 7 आणि जळकोट- 43.2 मिलीमीटर.
****
Comments
Post a Comment