जिल्ह्यातील चार नगरपंचायत निवडणूकीसाठी 84 उमेदवारांचे 89 नामनिर्देशपत्र वैध
जिल्ह्यातील
चार नगरपंचायत निवडणूकीसाठी
84 उमेदवारांचे
89 नामनिर्देशपत्र वैध
लातूर दि.5(जिमाका):- नागरिकाचे
मागास प्रवर्गाकरिता आरक्षित असलेल्या जागा अनारक्षित करण्यात आलेल्या आहेत त्या सदस्य पदांच्या सार्वत्रिक निवडणुका
2021-2022 अंतर्गत लातूर
जिल्ह्यातील नगर पंचायत शिरुर अनंतपाळ, चाकूर, देवणी व जळकोट छाननी अंती वैध व अवैध
नामनिर्देशनपत्राची दि. 4 जानेवारी रोजी छाननी झाली.
लातूर जिल्ह्यातील
नगर पंचायत शिरुर अनंतपाळ, चाकूर, देवणी व जळकोट छाननीअंती 13 प्रभागात एकूण 109 उमेदवारांनी
नामनिर्देशन पत्र भरलेले आहेत. यात सर्वसाधारण पुरुष 50 सर्वसाधारण, महिला 39 असे एकूण
वैध ठरलेल्या उमेदवारांची एकूण संख्या 84 नामनिर्देशपत्र वैध ठरले आहेत.
शिरुर
अनंतपाळ नगर पंचायतीतंर्गत नामनिर्देशनपत्र भरलेले प्रभाग 06,09,12,15 या चार प्रभागासाठी
उमेदवारांनी एकूण 28 नामनिर्देशनपत्र भरलेले आहेत. यात सर्वसाधारण पुरुष 15 , सर्वसाधारण
महिला 8 असे एकूण 23 पैकी 22 वैध ठरलेली उमेदवारांची संख्या आहे.
चाकूर
नगर पंचायतीतंर्गत नामनिर्देशनपत्र भरलेले प्रभाग 05,08,13,14 या चार प्रभागासाठी उमेदवारांनी
एकूण 22 नामनिर्देशनपत्र भरलेले आहेत. यात सर्वसाधारण पुरुष 12 , सर्वसाधारण महिला
12असे एकूण 24 पैकी 22 वैध ठरलेली उमेदवारांची संख्या आहे.
देवणी नगर
पंचायतीतंर्गत नामनिर्देशनपत्र भरलेले प्रभाग 05,08,10,11 या चार प्रभागासाठी उमेदवारांनी
एकूण 39 नामनिर्देशनपत्र भरलेले आहेत. यात सर्वसाधारण पुरुष 15 , सर्वसाधारण महिला
11 असे एकूण 39 पैकी 24 वैध ठरलेली उमेदवारांची संख्या आहे.
जळकोट नगर
पंचायतीतंर्गत नामनिर्देशनपत्र भरलेले प्रभाग 07,08,13,14 या चार प्रभागासाठी उमेदवारांनी
एकूण 20 नामनिर्देशनपत्र भरलेले आहेत. यात सर्वसाधारण पुरुष 8 , सर्वसाधारण महिला
8 असे एकूण 20 पैकी 16 वैध ठरलेली उमेदवारांची संख्या आहे. एकूण 84 उमेदवारांचे 89
अर्ज वैध आहेत, असे नगर पालिका प्रशासनचे जिल्हा
सहआयुक्त यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे कळविले आहे.
जिल्ह्यातील
चार नगरपंचायत निवडणूक
जिल्ह्यातील एकूण 25 उमेदवारांचे 31 अर्ज अवैध
शिरुर अनंतपाळ
नगर पंचायतीतंर्गत नामनिर्देशनपत्र भरलेले प्रभाग 06,09,12,15 या चार प्रभागासाठी उमेदवारांनी
एकूण 28 नामनिर्देशनपत्र भरलेले आहेत. यात सर्वसाधारण पुरुष 06, सर्वसाधारण महिला
02 असे एकूण 8 आहेत. तर पैकी 28 पैकी 6 अवैध ठरलेली उमेदवारांची संख्या आहे.
देवणी नगर
पंचायतीतंर्गत नामनिर्देशनपत्र भरलेले प्रभाग 05,08,10,11 या चार प्रभागासाठी उमेदवारांनी
एकूण 39 नामनिर्देशनपत्र भरलेले आहेत. यात सर्वसाधारण पुरुष 11 , सर्वसाधारण महिला
06 असे एकूण 17 असे आहेत. एकूण नामनिर्देशनपत्र
39 पैकी 15 अवैध ठरलेली उमेदवारांची संख्या आहे.
जळकोट नगर
पंचायतीतंर्गत नामनिर्देशनपत्र भरलेले प्रभाग 07,08,13,14 या चार प्रभागासाठी उमेदवारांनी
एकूण 20 नामनिर्देशनपत्र भरलेले आहेत. यात सर्वसाधारण पुरुष 6 आहेत. तर एकूण 20 पैकी
04 अवैध ठरलेली उमेदवारांची संख्या आहे. जिल्ह्यातील
एकूण 25 उमेदवारांचे 31 अर्ज अवैध झाले आहेत.
000
Comments
Post a Comment