पालकमंत्री अमित देशमुख यांचा लातूर जिल्हा दौरा
पालकमंत्री अमित देशमुख यांचा लातूर जिल्हा दौरा
लातूर,दि.25 (जिमाका):- राज्याचे वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्य मंत्री तथा लातूर जिल्हयाचे पालकमंत्री अमित विलासराव
देशमुख हे लातूर जिल्हा दौऱ्यावर येत असून
त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे राहील.
मंगळवार, दिनांक
25 जानेवारी 2022 रोजी
दुपारी सुभेदारी शासकीय विश्रामगृह, औरंगाबाद येथून लातूरकडे प्रयाण व सायंकाळी
7.30 वाजता बाभळगाव, लातूर येथे आगमन व राखीव.
0000
Comments
Post a Comment