जुने जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात अप्पर जिल्हाधिकारी अरविंद लोखंडे यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न
जुने
जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात
अप्पर
जिल्हाधिकारी अरविंद लोखंडे यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न
लातूर दि.26 ( जिमाका ):- प्रजासत्ताक दिनाच्या 72 व्या वर्धापन दिनानिमित्त जुने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात अप्पर जिल्हाधिकारी अरविंद लोखंडे यांच्या हस्ते कोविड-19 च्या नियमांचे पालन करुन ध्वजारोहण संपन्न झाले.
या ध्वजारोहण कार्यक्रमास औसा-रेणापूर विभागाचे उपविभागीय अधिकारी अविनाश
कांबळे, सह प्रशासकीय इमारतमधील सर्व कार्यालयाचे कार्यालयाचे अधिकारी , कर्मचारी
उपस्थित होते.
****
Comments
Post a Comment