जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचा दुरध्वनी क्रमांकात बदल
जिल्हा
कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता
मार्गदर्शन
केंद्राचा दुरध्वनी क्रमांकात बदल
लातूर दि.14 (जिमाका):-जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजक मार्गदर्शन केंद्र,
लातूर या कार्यालयाचा जुन्या क्रमांकाचा दुरध्वनी 02382-245183 हा कायमचा बंद
करण्यात आलेला असून, यापूढे संबंधितांनी नवीन 02382- 299462 या क्रमांकावर संपर्क
साधावा, असे जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजक मार्गदर्शन केंद्राचे सहायक
आयुक्त यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे कळविले आहे.
0000
Comments
Post a Comment