ईआर-1 विवरणपत्र सादर करण्याचे आवाहन

 ईआर-1 विवरणपत्र सादर करण्याचे आवाहन

लातूरदि. 09 (जिमाका) : सेवायोजन कार्यालये (रिक्तपदे अधिसुचित करण्याची सक्ती करणारा) कायदा -1959 अन्वये कलम -5 मधील तरतुदीनुसार शासकीयनिमशासकीयखाजगी आस्थापनेत काम करीत असलेल्या कर्मचाऱ्यांच्या सांख्यिकी माहितीचे तिमाही विवरणपत्र ईआर-1 प्रत्येक तिमाही संपताच पुढील 30 दिवसाच्या आत सादर करणे संबंधित आस्थापनेस बंधनकारक आहे. त्यासाठी कौशल्यरोजगारउद्योजकता व नाविण्यता विभागाने विकसित केलेल्या संकेतस्थळ www.rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर (वेबसाईट) ऑनलाईन पध्दतीने दिनांक 30 जुलै2024 पर्यंत भरणे आवश्यक आहे.

उद्योजकआस्थापना यांना ऑनलाईद्वारे विवरणपत्र भरताना काही तांत्रिक अडचण येत असतीलतर त्यांनी 02382-299462 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावाअसे आवाहन सहाय्यक आयुक्तजिल्हा कौशल्य विकासरोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रलातूर यांच्यावतीने करण्यात आले आहे.

Comments

Popular posts from this blog

योजना ‘सारथी’च्या... ‘सारथी’कडून मिळते संघ लोकसेवा आयोग परीक्षेचे मोफत प्रशिक्षण

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु