जिल्हा वार्षिक योजनांसाठी अर्ज करण्यास 15 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ
जिल्हा वार्षिक योजनांसाठी अर्ज करण्यास 15 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ
लातूर, दि. 11 (जिमाका): साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळामार्फत मांग व मातंग 12 पोट जातीतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक अभ्यासक्रमासाठी अर्थसहाय्यय करण्यात येते. यासाठी एन.एस.एफ.डी.सी. दिल्ली महामंडळामार्फत येत असलेली शैक्षणिक कर्ज योजना सन 2023-2024 पूर्ववत सुरु झाली आहे.
या शैक्षणिक कर्ज योजनेसाठी देशातंर्गत शिक्षणासाठी 30 लाख रुपये व परदेशातंर्गत शिक्षणासाठी रुपये 40 लाख रुपयेपर्यंत कर्जाची मर्यादा आहे. महामंडळाने शिफारस केलेल्या अर्जानुसार लाभार्थीनिहाय निधी एनएसएफडीसीकडून उपलब्ध करुन देण्यात येतो. परदेशातंर्गत व विदेश शिक्षणासाठी रुपये 3 लाख रुपये उत्पन्न मर्यादा आहे.
1 ऑक्टोबर, 2023 अन्वये देशातंर्गत शैक्षणिक कर्जासाठी रुपये व्याजदर आहे. महिला लाभार्थ्यांसाठी 5.5 व रुपये पुरुष लाभार्थीसाठी 6 टक्के व्याजदर आहे. तसेच विदेशी शैक्षणिक कर्जासाठी रुपये महिला लाभार्थीसाठी 6.5 टक्के व रुपये पुरुष लाभार्थीसाठी 7 टक्के व्याजदर असेल. रुपये 10 लाखापर्यंतचे कर्ज परतफेडीचा कालावधी 10 वर्षाचा असेल रुपये 10 लाखापेक्षा जास्तीचे कर्ज परतफेडीचा कालावधी 12 वर्षाचा असेल. शिक्षण पुर्ण होवून 6 महिन्यांनी किंवा नोकरी लागल्यानंतर यापैकी जे अगोदर होईल, तेंव्हापासून परतफेडीचा सुरुवात होईल.
शैक्षणिक कर्ज अभ्यासक्रमाची यादी
अभियांत्रिकी (डिप्लोमा, बी.टेक., बी.ई., एम.टेक., एम.ई), आर्किटेक्चर (बी. आर्कि., एम. आर्कि.), मेडिकल (एमबीबीएस/एमडी/एमएस), बायोटेक्नॉलॉजी/मायक्रोबायोलॉजी
****
Comments
Post a Comment