क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांचा दौरा

 क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांचा दौरा

लातूरदि. 08 (जिमाका) : राज्याच्या क्रीडा व युवक कल्याणबंदरे विभागाचे मंत्री संजय बनसोडे हे शनिवार9 डिसेंबर 2023 रोजी लातूर दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.

ना. बनसोडे यांचे 9 डिसेंबर2023 रोजी सकाळी 6. 30 वाजता लातूर रेल्वे स्टेशन येथे आगमन होईल व अंबाजोगाई रोडवरील धन्वंतरी कॉलनी येथील शकुंतला निवासस्थान येथे राखीव.

*****

Comments

Popular posts from this blog

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु

विशेष लेख मराठी भाषेचे संवर्धन आणि आपली जबाबदारी

सामाजिक न्याय विभागाच्या विविध पुरस्कारांसाठी १५ फेब्रुवारी पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन