क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांचा लातूर दौरा

 क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांचा लातूर दौरा

लातूर दि. 15 (जिमाअ): राज्याच्या क्रीडा व युवक कल्याणबंदरे विभागाचे मंत्री संजय बनसोडे हे शनिवार16 डिसेंबर2023 रोजी लातूर जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे आहे.

            ना. बनसोडे यांचे 16 डिसेंबर2023 रोजी सकाळी 6.30 वाजता लातूर येथे आगमन होईल व शकुंतला निवास येथे राखीव.

*****

Comments

Popular posts from this blog

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु

शासकीय अधिकारी, कर्मचारी यांचा सर्वंकष माहितीकोष 2024 करिता माहिती सादर करण्याचे आवाहन

महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य प्रा. डॉ. गोविंद काळे आणि लक्ष्मण सोपान हाके यांचा दौरा