नवीन पीएमएएस 2023-24 करिता ऑनलाईन अर्ज भरण्यास 5 जानेवारीपर्यंत मुदतवाढ
नवीन पीएमएएस
2023-24 करिता ऑनलाईन अर्ज
भरण्यास 5 जानेवारीपर्यंत मुदतवाढ
लातूर, दि. 29
(जिमाका):- नवीन 2023-24 ऑनलाईन फॉर्म भरण्याची अंतिम तारीख वाढविण्यात आलेली आहे.
सर्व लाभार्थ्यांना दि. 5 जानेवारी, 2024 पर्यंत पीएमएएस 2023-2024 साठी ऑनलाईन
फॉर्म भरता येतील. तद्नंतर तारीख वाढवून मिळणार नाही, तरी सर्व लाभार्थ्यांनी दि.
5 जानेवारी, 2024 पर्यंत फार्म भरुन घ्यावेत, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण
अधिकारी ले. कर्नल (नि.) शरद पांढरे यांनी आवाहन
केले आहे.
****
Comments
Post a Comment