लातूर प्रादेशिक परिवहन कार्यालयामार्फत ऑगस्टमध्ये शिबिरांचे आयोजन

 लातूर प्रादेशिक परिवहन कार्यालयामार्फत

ऑगस्टमध्ये शिबिरांचे आयोजन

लातूरदि. 31 (जिमाका) : उदगीरअहमदपूरनिलंगा तालुक्यातील नागरिकांच्या सोयीसाठी प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्यावतीने ऑगस्ट महिन्यात शिबीर कार्यालयाचे आयोजन करण्यात येणार आहे. या शिबीर कार्यालयात पक्की अनुज्ञप्ती नवीन वाहन नोंदणी इत्यादी कामकाज करण्यात येईल.

प्रादेशिक परिवहन कार्यालयामार्फत ऑगस्टमध्ये उदगीर येथे 5 ऑगस्ट, 12 ऑगस्ट, 19 ऑगस्ट, आणि 26 ऑगस्ट रोजीअहमदपूर येथे 9 ऑगस्ट व 20 ऑगस्ट रोजीनिलंगा येथे 13 ऑगस्ट, 2024 रोजी शिबीर कार्यालयाचे आयोजन करण्यात येणार असल्याचे प्रादेशिक परिवहन अधिकारी विनोद चव्हाण यांनी कळविले आहे.

****

Comments

Popular posts from this blog

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु

शासकीय अधिकारी, कर्मचारी यांचा सर्वंकष माहितीकोष 2024 करिता माहिती सादर करण्याचे आवाहन

महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य प्रा. डॉ. गोविंद काळे आणि लक्ष्मण सोपान हाके यांचा दौरा