उदगीर तालुक्यात २ ते ४ सप्टेंबर दरम्यान ड्रोन वापरास बंदी लातूर, दि. २८ : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या दौऱ्याच्या अनुषंगाने कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी लातूर जिल्ह्यातील उदगीर तालुका हद्दीत २ सप्टेंबर, २०२४ रोजीचे ००.०१ पासून ४ सप्टेंबर, २०२४ रोजीचे २४.०० या कालावधीत ड्रोनचे विना परवाना व बेकायदेशीर ड्रोन प्रक्षेपण आणि ड्रोनचा (तात्पुरता रेड झोन) वापर करण्यास बंदी घालण्यात आली आहे. भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ चे कलम १६३ अन्वये प्राप्त अधिकारांचा वापर करून जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी याबाबतचे आदेश निर्गमित केले आहेत. ****

Comments

Popular posts from this blog

योजना ‘सारथी’च्या... ‘सारथी’कडून मिळते संघ लोकसेवा आयोग परीक्षेचे मोफत प्रशिक्षण

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु