हर घर तिरंगा अभियानांतर्गत निबंध स्पर्धा उत्साहात
हर घर तिरंगा अभियानांतर्गत निबंध स्पर्धा उत्साहात
लातूर, दि. 9 (जिमाका) : जिल्ह्यात हर घर तिरंगा अर्थात घरोघरी तिरंगा अभियानाला 9 ऑगस्टपासून सुरुवात झाली. या अभियानांतर्गत आज (दि. 10) जिल्ह्यातील शाळांमध्ये निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.
लहान गट आणि मोठा गट अशा दोन गटात झालेल्या या स्पर्धेत भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील घटनांवर विविध विषयांवर विद्यार्थांनी निबंध सादर केले. जिल्हा परिषद शाळांसह अनुदानित, विनाअनुदानित शाळांमधील विद्यार्थ्यांनीही या स्पर्धेत सहभाग नोंदविला.
*****
Comments
Post a Comment