जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांचा आज लातूर दौरा
जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांचा आज लातूर दौरा
लातूर, दि. 06 (जिमाका) : आजी, माजी सैनिक, विधवा व त्यांचे अवलंबित यांच्या अडचणी सोडविण्यासाठी 7 ऑगस्ट, 2024 रोजी सकाळी 11 वाजता लातूर तहसील कार्यालय येथे जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी व कल्याण संघटक यांचा दौरा आयोजित केला आहे. तरी सर्व आजी, माजी सैनिक, विधवा व त्यांच्या अवलंबितांनी या दौऱ्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी ले. कर्नल शरद पांढेर (नि.) यांनी केले आहे.
*****
Comments
Post a Comment