वसतिगृह प्रवेशासाठी 15 डिसेंबर पर्यंत अर्ज करवेत

 

वसतिगृह प्रवेशासाठी

15 डिसेंबर पर्यंत अर्ज करवेत

 

लातूर,दि.9(जिमाका):-  सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत शासकीय वसतीगृह गरजू विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी 15 डिसेंबर 2021 पर्यंत वसतिगृह गृहपालाकडे प्रवेश अर्ज करण्याचे आवाहन मागासवर्गीय मलांचे शासकीय (गुणवंत) वसतिगृहाचे गृहपाल बारकुल पी.एल. यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे केले आहे.

या वसतिगृहात प्रवर्ग निहाय गुणवत्तेनुसार मोफत प्रवेश देण्यात येतो. या वसतिगृहाची प्रशस्त इमारत शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असून निवासासह भोजन, निर्वाह भत्ता, स्टेशनरी रक्कम इ. सुविधा पुरविल्या जातात. प्रवेश अर्ज वसतिगृहात उपलब्ध्‍ आहेत.

****

Comments

Popular posts from this blog

योजना ‘सारथी’च्या... ‘सारथी’कडून मिळते संघ लोकसेवा आयोग परीक्षेचे मोफत प्रशिक्षण

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु