महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी पानगाव येथील चैत्यभूमीवर जिल्हाधिकारी यांनी केले अभिवादन
महामानव
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी
पानगाव
येथील चैत्यभूमीवर जिल्हाधिकारी यांनी केले अभिवादन
लातूर,दि. 06 (जिमाका) :- डॉ. बाबासाहेब
आंबेडकर यांच्या 65 व्या महापरिनिर्वाण दिनी आज पानगाव येथील चैत्यभूमीवर डॉ. बाबासाहेब
आंबेडकर यांच्या प्रतिमेस जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी. यांनी पुष्पहार अर्पण करून
अभिवादन केले.
यावेळी जिल्हा पोलीस अधिक्षक निखील पिंगळे,
अप्पर जिल्हाधिकारी अरविंद लोखंडे, तहसिलदार धम्मप्रिया गायकवाड, अधिकारी व कर्मचारी
यांनी पुष्प अर्पण करुन अभिवादन केले.
Comments
Post a Comment