मागासवर्गीय मुलींचे (नवीन) शासकीय वसतीगृहामध्ये प्रवेश अर्ज वाटप चालू

 

मागासवर्गीय मुलींचे (नवीन) शासकीय वसतीगृहामध्ये

प्रवेश अर्ज वाटप चालू

 

लातूर,दि.13(जिमाका):- मागासवर्गीय आर्थिकदृष्टया मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतिगृह (नविन) हे महाराष्ट्र शासनाचे सामाजिक न्याय व विशेष सहाय विभागा मार्फत संचलित असून सदर वसतिगृह लाभार्थ्यासाठी सुरु करण्यात येत असून प्रवर्गनिहाय गुणवत्ते नुसार मोफत प्रवेश देण्यात येतो त्यासाठी मोफत प्रवेश अर्ज वाटप चालू झाले आहे.

सदर वसतिगृहाची प्रशस्त इमारत शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असून निवासासह भोजन, निर्वाह भत्ता, स्टेशनरी रक्क्म आदी सुविधा पुरविल्या जातात. एकूण रिक्त जागा – 70 आहेत असे गृहपाल मागासवर्गीय व आर्थिकदृष्टया मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतिगृह (नवीन) लातूर यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे कळविले आहे.

 

 

 

****

 

 

 

Comments

Popular posts from this blog

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु

शासकीय अधिकारी, कर्मचारी यांचा सर्वंकष माहितीकोष 2024 करिता माहिती सादर करण्याचे आवाहन

महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य प्रा. डॉ. गोविंद काळे आणि लक्ष्मण सोपान हाके यांचा दौरा