देवणी येथील शासकीय वसतीगृहात 2021-2022 या शैक्षणिक वर्षासाठी विद्यालय व महाविद्यालय विद्यार्थ्यांनींना मोफत प्रवेश देणे सुरु

 

देवणी येथील शासकीय वसतीगृहात 2021-2022 या शैक्षणिक वर्षासाठी

विद्यालय व महाविद्यालय विद्यार्थ्यांनींना मोफत प्रवेश देणे सुरु

 

लातूर,दि.16(जिमाका):-  मागासवर्गीय व आर्थिक दृष्ट्या मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतीगृह देवणी जि. लातूर या वसतिगृहात अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विजाभज, वि.मा.प्र., आर्थिक दृष्ट्या मागसवर्ग, अपंग, अनाथ, विद्यार्थ्यांनींना गुणवत्तेनुसार प्रवेश राहण्याची, भोजनाची स्टेशनरी, सहल खर्च, गणवेश, मासिक निर्वाह भत्ता, विनामुल्य दिला जातो. सन 2021-2022 या शैक्षणिक वर्षासाठी विद्यालय व महाविद्यालय विद्यार्थ्यांनींना मोफत प्रवेश देणे सुरु आहे. तरी शिक्षणासाठी गरजू विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जातो.

0000

Comments

Popular posts from this blog

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु

शासकीय अधिकारी, कर्मचारी यांचा सर्वंकष माहितीकोष 2024 करिता माहिती सादर करण्याचे आवाहन

महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य प्रा. डॉ. गोविंद काळे आणि लक्ष्मण सोपान हाके यांचा दौरा