जिल्ह्यात अधिसूचित तूर पिक विमाधारकास 25 टक्के नुकसान भरपाई

 

जिल्ह्यात अधिसूचित तूर पिक

विमाधारकास 25 टक्के नुकसान भरपाई



लातूर,दि.9(जिमाका):- जिल्ह्यात विमा क्षेत्र घटकातील तूर या अधिसूचित प्रातिनिधीक सुचकाच्या ( पर्जन्याची आकडेवारी, पीक पिरिस्थिती, स्थानिक प्रसार माध्यमांचा अहवाल, जास्तीचे पर्जन्यमान त्यामुळे कीड रोगाच्या प्रादुर्भाव व शास्त्रज्ञाचा अहवाल) अधारे अपेक्षित उत्पन्न हे त्या पिकाच्या सरासरी उत्पन्नाच्या 50 टक्क्‌यापेक्षा कमी असल्याचे निदर्शनास आल्यामुळे नुकसान भरपाईस पात्र असल्याचे विनिर्दिष्ट केल्याचे जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. यांनी अधिसूचनेद्वारे केले आहे.

भारतीय कृषी विमा कंपनी लि. मुंबई यांनी ही अधिसूचना जाहीर झाल्यापासून विहीत मुदतीच्या आत या तरतुदीस पात्र ठरलेल्या सर्व तूर पिक विमाधारक शेतकऱ्यांना संभाव्य नुकसार भरपाई रक्कमेच्या 25 टक्के आगाऊ रक्कम त्यांच्या खाती जमा करावी. सदर जोखीम अंतर्गत उपरोक्त बाधित अधिसूचित क्षेत्रातील अधिसूचित तूर पिक विमाधारक शेतकऱ्यांना नुकसान भरपाई अदा केल्यानंतर उपरोक्त अधिसूचित विमा क्षेत्रातील तूर हे पिक हंगामाच्या शेवटी उत्पनाच्या आधारे निश्चित करण्यात येणाऱ्या नुकसान भरपाईसाठी पात्र राहील व नुकसान भरपाईची आगाऊ रक्कम ही अंमित येणाऱ्या नुकसान भरपाईतून समायोजित करण्यात येईल.

जिल्ह्यात 60 मंडळातील नुकसानीची माहिती पुढीलप्रमाणे आहे.लातूर तालुक्यातील कासारखेड, लातूर, बाभळगाव, हरंगूळ बू., कन्हेरी, या मंडळ गटात मागील उत्पादकतेच्या सात वर्षाची सरासरी 1035.6 किग्रॅ / हेक्टर, सरासरी उत्पादकतेच्या 50 टक्के प्रमाणे येणारी उत्पादकता 517.8 किग्रॅ / हेक्टर , नजर अंदाज सर्वेक्षणानुसार अपेक्षित उत्पादकता 339.5 किग्रॅ / हेक्टर.

लातूर तालुक्यातील मुरुड, तांदूळजा, गातेगाव, चिंचोली बू. या मंडळ गटात मागील उत्पादकतेच्या सात वर्षाची सरासरी 1044.4 किग्रॅ / हेक्टर, सरासरी उत्पादकतेच्या 50 टक्के प्रमाणे येणारी उत्पादकता 522.2 किग्रॅ / हेक्टर , नजर अंदाज सर्वेक्षणानुसार अपेक्षित उत्पादकता 330.7 किग्रॅ / हेक्टर.

औसा तालुक्यातील औसा मागील उत्पादकतेच्या सात वर्षाची सरासरी 1230 किग्रॅ / हेक्टर सरासरी उत्पादकतेच्या 50 टक्के प्रमाणे येणारी उत्पादकता 615 किग्रॅ / हेक्टर नजर अंदाज सर्वेक्षणानुसार अपेक्षित उत्पादकता 374.1 किग्रॅ / हेक्टर.

किनीथोट महसूल मंडळात मागील उत्पादकतेच्या सात वर्षाची सरासरी 1314.02 किग्रॅ / हेक्टर सरासरी उत्पादकतेच्या 50 टक्के प्रमाणे येणारी उत्पादकता 657 किग्रॅ / हेक्टर नजर अंदाज सर्वेक्षणानुसार अपेक्षित उत्पादकता 459 किग्रॅ / हेक्टर.

भादा महसूल मंडळात मागील उत्पादकतेच्या सात वर्षाची सरासरी 999.1 किग्रॅ / हेक्टर सरासरी उत्पादकतेच्या 50 टक्के प्रमाणे येणारी उत्पादकता 499.5 किग्रॅ / हेक्टर नजर अंदाज सर्वेक्षणानुसार अपेक्षित उत्पादकता 348.6 किग्रॅ / हेक्टर.

उजनी महसूल मंडळात मागील उत्पादकतेच्या सात वर्षाची सरासरी 1030.2 किग्रॅ / हेक्टर सरासरी उत्पादकतेच्या 50 टक्के प्रमाणे येणारी उत्पादकता 515.1 किग्रॅ / हेक्टर नजर अंदाज सर्वेक्षणानुसार अपेक्षित उत्पादकता 189.3 किग्रॅ / हेक्टर.

बेलकुंड महसूल मंडळात मागील उत्पादकतेच्या सात वर्षाची सरासरी 937.5 किग्रॅ / हेक्टर सरासरी उत्पादकतेच्या 50 टक्के प्रमाणे येणारी उत्पादकता 468.7 किग्रॅ / हेक्टर नजर अंदाज सर्वेक्षणानुसार अपेक्षित उत्पादकता 177.4 किग्रॅ / हेक्टर.

मातोळा महसूल मंडळात मागील उत्पादकतेच्या सात वर्षाची सरासरी 971 किग्रॅ / हेक्टर सरासरी उत्पादकतेच्या 50 टक्के प्रमाणे येणारी उत्पादकता 485.5 किग्रॅ / हेक्टर नजर अंदाज सर्वेक्षणानुसार अपेक्षित उत्पादकता 265.5 किग्रॅ / हेक्टर.

किल्लारी महसूल मंडळात मागील उत्पादकतेच्या सात वर्षाची सरासरी 833.8 किग्रॅ / हेक्टर सरासरी उत्पादकतेच्या 50 टक्के प्रमाणे येणारी उत्पादकता 416.9 किग्रॅ / हेक्टर नजर अंदाज सर्वेक्षणानुसार अपेक्षित उत्पादकता 334 किग्रॅ / हेक्टर.

लामजना महसूल मंडळात मागील उत्पादकतेच्या सात वर्षाची सरासरी 906.8 किग्रॅ / हेक्टर सरासरी उत्पादकतेच्या 50 टक्के प्रमाणे येणारी उत्पादकता 453.4 किग्रॅ / हेक्टर नजर अंदाज सर्वेक्षणानुसार अपेक्षित उत्पादकता 301 किग्रॅ / हेक्टर.

निलंगा तालुक्यातील निलंगा, मदनसुरी येथील मागील उत्पादकतेच्या सात वर्षाची सरासरी 962.4 किग्रॅ / हेक्टर सरासरी उत्पादकतेच्या 50 टक्के प्रमाणे येणारी उत्पादकता 481.2 किग्रॅ / हेक्टर नजर अंदाज सर्वेक्षणानुसार अपेक्षित उत्पादकता 420.2 किग्रॅ / हेक्टर.

पानचिंचोली, निटूर महसूल मंडळात मागील उत्पादकतेच्या सात वर्षाची सरासरी 1053.1 किग्रॅ / हेक्टर सरासरी उत्पादकतेच्या 50 टक्के प्रमाणे येणारी उत्पादकता 526.5 किग्रॅ / हेक्टर नजर अंदाज सर्वेक्षणानुसार अपेक्षित उत्पादकता 312 किग्रॅ / हेक्टर.

अंबुलगा, हलगरा महसूल मंडळात मागील उत्पादकतेच्या सात वर्षाची सरासरी 1035.9 किग्रॅ / हेक्टर सरासरी उत्पादकतेच्या 50 टक्के प्रमाणे येणारी उत्पादकता 517.9 किग्रॅ / हेक्टर नजर अंदाज सर्वेक्षणानुसार अपेक्षित उत्पादकता 196.2 किग्रॅ / हेक्टर.

कासारशिरशी, भूतमुगळी महसूल मंडळात मागील उत्पादकतेच्या सात वर्षाची सरासरी 1045.7 किग्रॅ / हेक्टर सरासरी उत्पादकतेच्या 50 टक्के प्रमाणे येणारी उत्पादकता 522.8 किग्रॅ / हेक्टर नजर अंदाज सर्वेक्षणानुसार अपेक्षित उत्पादकता 416.8 किग्रॅ / हेक्टर.

कासार बालकूंदा, औराद शाहाजनी महसूल मंडळात मागील उत्पादकतेच्या सात वर्षाची सरासरी 1031.7 किग्रॅ / हेक्टर सरासरी उत्पादकतेच्या 50 टक्के प्रमाणे येणारी उत्पादकता 515.8 किग्रॅ / हेक्टर नजर अंदाज सर्वेक्षणानुसार अपेक्षित उत्पादकता 156.7 किग्रॅ / हेक्टर.

रेणापूर महसूल मंडळात रेणापूर, पळशी पोहरेगाव तालुक्यातील मागील उत्पादकतेच्या सात वर्षाची सरासरी 1360.3 किग्रॅ / हेक्टर सरासरी उत्पादकतेच्या 50 टक्के प्रमाणे येणारी उत्पादकता 680.1 किग्रॅ / हेक्टर नजर अंदाज सर्वेक्षणानुसार अपेक्षित उत्पादकता 571.6 किग्रॅ / हेक्टर.

कारेपूर, पानगाव महसूल मंडळात मागील उत्पादकतेच्या सात वर्षाची सरासरी 1256.8 किग्रॅ / हेक्टर सरासरी उत्पादकतेच्या 50 टक्के प्रमाणे येणारी उत्पादकता 628.4 किग्रॅ / हेक्टर नजर अंदाज सर्वेक्षणानुसार अपेक्षित उत्पादकता 521.9 किग्रॅ / हेक्टर.

शिरुर अनंतपाळ महसूल मंडळात ‍शिरुर अनंतपाळ, हिसामाबाद मागील उत्पादकतेच्या सात वर्षाची सरासरी 1116.3 किग्रॅ / हेक्टर सरासरी उत्पादकतेच्या 50 टक्के प्रमाणे येणारी उत्पादकता 558.1 किग्रॅ / हेक्टर नजर अंदाज सर्वेक्षणानुसार अपेक्षित उत्पादकता 307.3 किग्रॅ / हेक्टर.

साकोळ महसूल मंडळात मागील उत्पादकतेच्या सात वर्षाची सरासरी 1071.6 किग्रॅ / हेक्टर सरासरी उत्पादकतेच्या 50 टक्के प्रमाणे येणारी उत्पादकता 535.8 किग्रॅ / हेक्टर नजर अंदाज सर्वेक्षणानुसार अपेक्षित उत्पादकता 365.5 किग्रॅ / हेक्टर.

उदगीर महसूल मंडळात उदगीर, नागलगाव तालुक्यातील मागील उत्पादकतेच्या सात वर्षाची सरासरी 1516 किग्रॅ / हेक्टर सरासरी उत्पादकतेच्या 50 टक्के प्रमाणे येणारी उत्पादकता 758 किग्रॅ / हेक्टर नजर अंदाज सर्वेक्षणानुसार अपेक्षित उत्पादकता 199.5 किग्रॅ / हेक्टर.

हेर, तोंडार, वाढवणा महसूल मंडळात मागील उत्पादकतेच्या सात वर्षाची सरासरी 1634 किग्रॅ / हेक्टर सरासरी उत्पादकतेच्या 50 टक्के प्रमाणे येणारी उत्पादकता 817 किग्रॅ / हेक्टर नजर अंदाज सर्वेक्षणानुसार अपेक्षित उत्पादकता 296.66 किग्रॅ / हेक्टर.

मोघा, देवर्जन, नळगीर महसूल मंडळात मागील उत्पादकतेच्या सात वर्षाची सरासरी 1548.3 किग्रॅ / हेक्टर सरासरी उत्पादकतेच्या 50 टक्के प्रमाणे येणारी उत्पादकता 516.1 किग्रॅ / हेक्टर नजर अंदाज सर्वेक्षणानुसार अपेक्षित उत्पादकता 182.2 किग्रॅ / हेक्टर.

चाकूर महसूल मंडळात मागील उत्पादकतेच्या सात वर्षाची सरासरी 1548.3 किग्रॅ / हेक्टर सरासरी उत्पादकतेच्या 50 टक्के प्रमाणे येणारी उत्पादकता 674.3 किग्रॅ / हेक्टर नजर अंदाज सर्वेक्षणानुसार अपेक्षित उत्पादकता 249 किग्रॅ / हेक्टर.

शेळगाव महसूल मंडळात मागील उत्पादकतेच्या सात वर्षाची सरासरी 1118 किग्रॅ / हेक्टर सरासरी उत्पादकतेच्या 50 टक्के प्रमाणे येणारी उत्पादकता 559 किग्रॅ / हेक्टर नजर अंदाज सर्वेक्षणानुसार अपेक्षित उत्पादकता 239 किग्रॅ / हेक्टर.

नळेगाव महसूल मंडळात मागील उत्पादकतेच्या सात वर्षाची सरासरी 1038.8 किग्रॅ / हेक्टर सरासरी उत्पादकतेच्या 50 टक्के प्रमाणे येणारी उत्पादकता 519.4 किग्रॅ / हेक्टर नजर अंदाज सर्वेक्षणानुसार अपेक्षित उत्पादकता 383 किग्रॅ / हेक्टर.

आष्टा महसूल मंडळात मागील उत्पादकतेच्या सात वर्षाची सरासरी 1194.2 किग्रॅ / हेक्टर सरासरी उत्पादकतेच्या 50 टक्के प्रमाणे येणारी उत्पादकता 597.1 किग्रॅ / हेक्टर नजर अंदाज सर्वेक्षणानुसार अपेक्षित उत्पादकता 432किग्रॅ / हेक्टर.

वडवळ महसूल मंडळात मागील उत्पादकतेच्या सात वर्षाची सरासरी 1009.3 किग्रॅ / हेक्टर सरासरी उत्पादकतेच्या 50 टक्के प्रमाणे येणारी उत्पादकता 504.65 किग्रॅ / हेक्टर नजर अंदाज सर्वेक्षणानुसार अपेक्षित उत्पादकता 321 किग्रॅ / हेक्टर.

झरी बु. महसूल मंडळात मागील उत्पादकतेच्या सात वर्षाची सरासरी 948.9 किग्रॅ / हेक्टर सरासरी उत्पादकतेच्या 50 टक्के प्रमाणे येणारी उत्पादकता 474.45 किग्रॅ / हेक्टर नजर अंदाज सर्वेक्षणानुसार अपेक्षित उत्पादकता 362 किग्रॅ / हेक्टर.

अहमदपूर महसूल मंडळात अहमदपूर, खंडाळी मागील उत्पादकतेच्या सात वर्षाची सरासरी 1132.8 किग्रॅ / हेक्टर सरासरी उत्पादकतेच्या 50 टक्के प्रमाणे येणारी उत्पादकता 566.4 किग्रॅ / हेक्टर नजर अंदाज सर्वेक्षणानुसार अपेक्षित उत्पादकता 223.87 किग्रॅ / हेक्टर.

अहमदपूर महसूल मंडळात किनगाव, अंधोरी मागील उत्पादकतेच्या सात वर्षाची सरासरी 1144.7 किग्रॅ / हेक्टर सरासरी उत्पादकतेच्या 50 टक्के प्रमाणे येणारी उत्पादकता 572.35 किग्रॅ / हेक्टर नजर अंदाज सर्वेक्षणानुसार अपेक्षित उत्पादकता 320.73 किग्रॅ / हेक्टर.

अहमदपूर महसूल मंडळात शिरुर ताजबंद, हडोळती मागील उत्पादकतेच्या सात वर्षाची सरासरी 1224.1 किग्रॅ / हेक्टर सरासरी उत्पादकतेच्या 50 टक्के प्रमाणे येणारी उत्पादकता 612 किग्रॅ / हेक्टर नजर अंदाज सर्वेक्षणानुसार अपेक्षित उत्पादकता 214.2 किग्रॅ / हेक्टर.

जळकोट महसूल मंडळात मागील उत्पादकतेच्या सात वर्षाची सरासरी 1175.2 किग्रॅ / हेक्टर सरासरी उत्पादकतेच्या 50 टक्के प्रमाणे येणारी उत्पादकता 587.6 किग्रॅ / हेक्टर नजर अंदाज सर्वेक्षणानुसार अपेक्षित उत्पादकता 390 किग्रॅ / हेक्टर.

देवणी महसूल मंडळात देवणी येथील मागील उत्पादकतेच्या सात वर्षाची सरासरी 1712 किग्रॅ / हेक्टर सरासरी उत्पादकतेच्या 50 टक्के प्रमाणे येणारी उत्पादकता 856 किग्रॅ / हेक्टर नजर अंदाज सर्वेक्षणानुसार अपेक्षित उत्पादकता 109.7 किग्रॅ / हेक्टर.

बोरोळ महसूल मंडळात मागील उत्पादकतेच्या सात वर्षाची सरासरी 1750.3 किग्रॅ / हेक्टर सरासरी उत्पादकतेच्या 50 टक्के प्रमाणे येणारी उत्पादकता 875.1 किग्रॅ / हेक्टर नजर अंदाज सर्वेक्षणानुसार अपेक्षित उत्पादकता 63.9 किग्रॅ / हेक्टर.

वलांडी महसूल मंडळात मागील उत्पादकतेच्या सात वर्षाची सरासरी 1825.2 किग्रॅ / हेक्टर सरासरी उत्पादकतेच्या 50 टक्के प्रमाणे येणारी उत्पादकता 912.6 किग्रॅ / हेक्टर नजर अंदाज सर्वेक्षणानुसार अपेक्षित उत्पादकता 93.3 किग्रॅ / हेक्टर.

0000

 

 

Comments

Popular posts from this blog

योजना ‘सारथी’च्या... ‘सारथी’कडून मिळते संघ लोकसेवा आयोग परीक्षेचे मोफत प्रशिक्षण

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु