एम.आय.डी.सी. येथील शासकीय वसतीगृहाचे प्रवेश अर्ज वाटप चालू

 

एम.आय.डी.सी. येथील शासकीय वसतीगृहाचे

प्रवेश अर्ज वाटप चालू

 

लातूर,दि.13(जिमाका):- येथील एक हजार  मुलां/मुलींचे शासकीय वसतिगृह अति. एम.आय.डी.सी युनिट क्र.04 हे महाराष्ट्र शासनाचे सामाजिक न्याय व विशेष सहायविभागा मार्फत संचलित असून सदर वसतिगृह लाभार्थ्यासाठी सुरु करण्यात येत असून प्रवर्गनिहाय गुणवत्ते नुसार मोफत प्रवेश देण्यात येतो.  यासाठी मोफत प्रवेश अर्ज वाटप चालू झाले आहे.

सदर वसतिगृहाची प्रशस्त इमारत शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असून निवासासह भोजन, निर्वाह भत्ता, स्टेशनरी रक्क्म आदी सुविधा पुरविल्या जातात. एकूण रिक्त जागा- 184 आहेत असे एक हजार मुलां/ मुलींचे शासकीय वसतिगृह, अति.एम.आय.डी.सी. युनिट क्र. 04 लातूर यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दरे कळविले आहे.                                                                                                                             

Comments

Popular posts from this blog

योजना ‘सारथी’च्या... ‘सारथी’कडून मिळते संघ लोकसेवा आयोग परीक्षेचे मोफत प्रशिक्षण

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु