राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे लातूर विमानतळावर उत्स्फूर्त स्वागत
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार
यांचे लातूर विमानतळावर
उत्स्फूर्त स्वागत
लातूर,
(जिमाका)दि. 11:- राज्याचे उपमुख्यमंत्री
अजित पवार यांचे आज सकाळी लातूर विमानतळ येथे आगमन झाले. त्यावेळी त्यांचे राज्यमंत्री
संजय बनसोडे यांच्यासह मान्यवरांनी पुष्पगुच्छ
देऊन स्वागत केले.
यावेळी लातूर ग्रामीणचे आमदार आमदार
धीरज देशमुख, अहमदपूरचे आमदार बाबासाहेब पाटील, आमदार सतिष चव्हाण, आमदार विक्रम काळे,
महापौर विक्रांत गोजमगुंडे, जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी. मनपा आयुक्त अमन मित्तल,
जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल, जिल्हा पोलिस अधीक्षक निखिल पिंगळे,औसा
नगर परिषदेचे नगराध्यक्ष अफसर शेख आदी यांच्यासह
विविध विभागाचे खाते प्रमुख, पदाधिकारी उपस्थिती होती.
Comments
Post a Comment