जिल्हा नियोजन समितीची आज आढावा बैठक
जिल्हा नियोजन समितीची
आज आढावा बैठक
लातूर,दि.10(जिमाका):- राज्याच्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा
नियोजन समिती आढावा बैठक व कोविड-19 संदर्भात सदस्थिती दर्शक आढावा बैठक शनिवार आज
दिनांक 11 डिसेंबर 2021 रोजी सकाळी 10.00 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय, लातूर येथे
बैठक आयोजित करण्यात आली आहे असे जिल्हाधिकारी, तथा सदस्य सचिव, जिल्हा नियेाजन
समितीचे पृथ्वीराज बी.पी. यांनी पत्रकाव्दारे कळविले आहे.
Comments
Post a Comment