औसा येथील शासकीय वसतीगृहात 2021-2022 या शैक्षणिक वर्षासाठी विद्यालय व महाविद्यालय विद्यार्थ्यांनींना मोफत प्रवेश देणे सुरु
औसा
येथील शासकीय वसतीगृहात 2021-2022 या शैक्षणिक वर्षासाठी
विद्यालय
व महाविद्यालय विद्यार्थ्यांनींना मोफत प्रवेश देणे सुरु
लातूर,दि.16(जिमाका):-
मागासवर्गीय व आर्थिक दृष्ट्या
मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतीगृह औसा जि. लातूर या वसतिगृहात अनुसूचित जाती,
अनुसूचित जमाती, विजाभज, वि.मा.प्र., आर्थिक दृष्ट्या मागसवर्ग, अपंग, अनाथ,
विद्यार्थ्यांनींना गुणवत्तेनुसार प्रवेश राहण्याची, भोजनाची स्टेशनरी, सहल खर्च,
गणवेश, मासिक निर्वाह भत्ता, विनामुल्य दिला जातो. सन 2021-2022 या शैक्षणिक
वर्षासाठी विद्यालय व महाविद्यालय विद्यार्थ्यांनींना मोफत प्रवेश देणे सुरु आहे.
तरी शिक्षणासाठी गरजू विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जातो.
0000
Comments
Post a Comment