मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा लातूर जिल्हा दौरा कार्यक्रम
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा लातूर जिल्हा दौरा कार्यक्रम
लातूर, दि. २२ : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे बुधवार, २३ सप्टेंबर २०२६ रोजी लातूर जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांचे सकाळी ९.५० वाजता लातूर विमानतळ येथे आगमन होईल. सकाळी १०.५५ वाजता ते निलंगा तालुक्यातील जाऊ येथे पीक-पाणी परिस्थितीची पाहणी करतील. तसेच, सकाळी ११.३५ वाजता औसा तालुक्यातील खरोसा येथे पीक-पाणी परिस्थितीची पाहणी करतील. त्यानंतर धाराशिव जिल्ह्याकडे प्रयाण करतील.
**
Comments
Post a Comment