लातूर शहरात मंडप, पेंडॉल तपासणीसाठी पथके गठीत

लातूर शहरात मंडप, पेंडॉल तपासणीसाठी पथके गठीत लातूर, दि. 3 (जिमाका): मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार सण, गणेश उत्सव, नवरात्र उत्सव, समारंभप्रसंगी उभारण्यात येणाऱ्या मंडप, पेंडॉलच्या तपासणीसाठी एका वर्षासाठी पथके गठीत करण्यात आली आहेत. ही पथके लातूर तालुक्यातील महानगरपालिका क्षेत्रातील ध्वनी प्रदुषण विषयक नियमांची प्रभावी अंमलबजावणी करण्याठी सण, गणेश उत्सव, नवरात्र उत्सव समारंभ या सर्व प्रसंगी उभारण्यात येणाऱ्या मंडप, पेंडॉल तपासणी करणार असल्याची माहिती लातूरच्या उपविभागीय दंडाधिकारी रोहिणी नऱ्हे-विरोळे यांनी दिली. लातूर शहरातील एमआयडीसी पोलीस स्टेशन कार्यक्षेत्रासाठी पथक क्रमांक 01 मध्ये पोलीस निरीक्षक समाधान चावरे (दूरध्वनी क्र. 02382-220100) भ्रमणध्वनी क्र. 9637165526, ई-मेल आयडी ps.midc.latur@mahapolice.gov.in), लातूरचे नायब तहसीलदार सतिष कांबळे (दूरध्वनी क्र. 02382-242962) (भ्रमणध्वनी क्र. 9545292901, ई-मेल आयडी- laturtahsildar@gmail.com), लातूर महानगरपालिकेचे ए झोनच्या सहाय्यक आयुक्त राधा लक्ष्मण ढेरे (दूरध्वनी क्र. 02382-246075) (भ्रमणध्वनी क्र. 7666200643, ई-मेल आयडी- mclatur@gmail.com). लातूर शहरातील शिवाजी नगर पोलीस स्टेशन पथक क्रमांक 02 कार्यक्षेत्रासाठी पोलीस निरीक्षक संतोष पाटील (दूरध्वनी क्र. 02382-243100) (भ्रमणध्वनी क्र. 9923871999, ई-मेल आयडी- psshivajinagar@gmail.com), नायब तहसीलदार गणेश सरोदे (दूरध्वनी क्र. 02382-242962) (भ्रमणध्वनी क्र. 7588533184, ई-मेल आयडी- laturtahsildar@gmail.com), लातूर शहर महानगरपालिका बी झोनचे अधिकारी श्रीमती तबसुम सय्यद (दूरध्वनी क्र. 02382-246075) (भ्रमणध्वनी क्र. 9511649237, ई-मेल आयडी- mclatur@gmail.com). लातूर शहरातील विवेकानंद चौक पोलीस स्टेशन पथक क्रमांक 03 कार्यक्षेत्रासाठी पोलीस निरीक्षक अरविंद पवार (दूरध्वनी क्र. 02382-258100) (भ्रमणध्वनी क्र. 9823226423, ई-मेल आयडी- psvivekanandchouk405@gmail.com). नायब तहसीलदार परमेश्वर कांबळे (दूरध्वनी क्र. 02382-242962) (भ्रमणध्वनी क्र. 9421400251, ई-मेल आयडी- laturtahsildar@gmail.com). लातूर शहर महानगरपालिका सी झोन अधिकारी शुभम गायकवाड (दूरध्वनी क्र. 02382-246075) (भ्रमणध्वनी क्र. 8411990047, ई-मेल आयडी- mclatur@gmail.com). लातूर शहरातील गांधी चौक पोलीस स्टेशन पथक क्रमांक 04 कार्यक्षेत्रासाठी पोलीस निरीक्षक सुनिल रेजिवातवाड (दूरध्वनी क्र. 02382-242100) (भ्रमणध्वनी क्र. 9049980635, ई-मेल आयडी- psgandhichauk405@gmail.com). नायब तहसीलदार श्रीमती अर्चना मैंदर्गी (दूरध्वनी क्र. 02382-243462) (भ्रमणध्वनी क्र. 8149870250, ई-मेल आयडी- laturtahsildar@gmail.com). लातूर शहर महानगरपालिका डी. झोन सहाय्यक आयुक्त शुभम गायकवाड (दूरध्वनी क्र. 02382-246075) (भ्रमणध्वनी क्र. 8411990047, ई-मेल आयडी- mclatur@gmail.com). यांचा समावेश आहे. मंडप तपासणीसाठी गठीत करण्यात आलेली पथके आपल्या कार्यक्षेत्रातील सर्व मंडप, पेंडॉल यांना भेटी देवून तपासणी करतील, असे लातूर उपविभागीय अधिकारी कार्यालयाने कळविले आहे. ****

Comments

Popular posts from this blog

मत्स्यव्यवसाय योजनांच्या लाभासाठी एन.एफ.डी.पी. पोर्टलवर नोंदणी करण्याचे आवाहन

सर्वांगीण उन्नतीवर भर-अ‍ॅड. यशोमती ठाकूर मंत्री, महिला व बालविकास

निलंगा तालुका सहाय्यक निबंधक सहकारी संस्था कार्यालय स्थलांतरीत